तर देशात 8 लाख कोरोनाग्रस्त झाले असते

भारतामध्ये आजपर्यंत लाॅकडाऊन करायला उशीर केला असता तर आज देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाखांच्याही पुढे गेला असता. 135 कोटी लोकसंख्याच्या तुलनेमुळे आपण अमेरिका, इटली, चीनलाही मागे टाकले असते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील परिस्थिती च्या आढावा घेऊन, संकट ओळखुन तात्काळ निर्णय घेतल्यामुळे परिस्थिती आटोक्यात आहे. हे भारतवासीयांचे नशीबच म्हणावे लागेल.